प्रिय मित्रानो

        सर्वाना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! :) आतापर्यंत
आमच्याकडून ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या
उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः
ऋणी आहोत.

यंदा २६ जानेवारी २०१७ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' आणि
'हेल्पिंग हैन्ड' ग्रुपतर्फे तळोजा येथील परम शांतीधाम वृध्दाश्रम मदत
योजना हाती घेतली आहे.  तिकडे भेट देऊन आम्ही अन्न पुरवठा, दैनंदिन
गरजेच्या वस्तू, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.
या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

1) सनफ्लावर तेल  -15Kg x 2,
2) गहू - 100 kg,
3) चहा पावडर - 2 kg,
4) मसाला - 2 kg,
5) राई  - 2kg ,
6) जिरा  - 2kg
7) तेलाच्या लहान बाटल्या - 60nos
8) टूथपेस्ट लहान किंवा मध्यम साईज - 60nos
9) अंघोळीचे साबण  - 60nos
10) शाल  - 60nos
11) एक वेळचे सर्वाना अन्नदान (गोड जेवण) - Rs.4000

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या
सभासदांना आणि हितचिंतकांना वस्तू रूपाने किंवा देणगीद्वारे सढळ हस्ते
मदत करावयाची आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा

संपर्क:

संजय नायकवाडी : ( Central Line - 9819004049 )
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
अरविंद गणवे  : (Harbor Line - 9870595459)
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765 / 9619686061)

नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे
तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
टिम मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड

Post a Comment

 
Top